पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यासाठी स्व. आमदार बाबुराव दौंडकर यांनी सुमारे २५ वर्षे अतिशय सेवाभावी वृत्तीने कार्य केले आहे.
कायम दुष्काळी असलेल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे सहाय्य मिळवून देण्याबरोबरच तालुक्याचा दुष्काळ कायमचा दूर व्हावा म्हणून पाझर तलाव, बंधारे, कालवे बांधण्यासारखे अनेक उपक्रम स्वयंप्रेरणेने राबवले. चाकसमान योजनेचा पाठपुरावा स्व. बाबुरावांनी हिरीरीने केल्यामुळेच आज या योजनेची फळे शिरूर तालुक्याला चाखायला मिळत आहेत. विधानसभेचे सदस्य असतांना १९८० मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील कायम दुष्काळी तालुक्याची परिषद भरवून दुष्काळ हटवण्याची कायम स्वरुपी योजना बनविण्याच्या दृष्टीने विचार विमर्ष सुरू केला होता.
सहिवाल या गायीचा सहिवाल या प्रांतातून उगम झाला आहे. सध्या हा प्रांत पाकिस्तान मध्ये आहे.
दूसरी सगळ्यात महत्वाची आणि भारतभर चर्चेत असणारी देशी गाय म्हणजे गीर गाय होय.
राठी किंवा राठ ही गाई शुद्ध भारतीय प्राचीन गोवंश गाय आहे.
धामारीत जलसाठा वाढीसाठी बंधारा बांधण्यासाठी शेकडो हेक्टर जमीन येणार ओलिताखाली