img img काळ्या मातीत शेतीत, देशाचा विकास स्वावलंबी शेतकरी समर्थ भारत
single-img-two

स्वावलंबी शेतकरी - समर्थ भारत

बाबुराव दौंडकर स्मारक समिती

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यासाठी स्व. आमदार बाबुराव दौंडकर यांनी सुमारे २५ वर्षे अतिशय सेवाभावी वृत्तीने कार्य केले आहे.

कायम दुष्काळी असलेल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे सहाय्य मिळवून देण्याबरोबरच तालुक्याचा दुष्काळ कायमचा दूर व्हावा म्हणून पाझर तलाव, बंधारे, कालवे बांधण्यासारखे अनेक उपक्रम स्वयंप्रेरणेने राबवले. चाकसमान योजनेचा पाठपुरावा स्व. बाबुरावांनी हिरीरीने केल्यामुळेच आज या योजनेची फळे शिरूर तालुक्याला चाखायला मिळत आहेत. विधानसभेचे सदस्य असतांना १९८० मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील कायम दुष्काळी तालुक्याची परिषद भरवून दुष्काळ हटवण्याची कायम स्वरुपी योजना बनविण्याच्या दृष्टीने विचार विमर्ष सुरू केला होता.

दुग्ध, कृषी, समृद्धि - सर्वांगीण साथी!

गाईंच्या प्रजातींचं समृद्धिकरण

गाई म्हणजे दुग्ध आणि कृषीसाठी उपयुक्त असलेली पाळण्यासाठी ओळखली जाणारी चांगली जात .

बातम्या

ठराविक बातम्या

निसर्गातील शेतीतील नवकल्पना आणि वनस्पती विज्ञान भविष्याकडे वाटचाल करू शकते याबद्दल ठराविक